भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

परधन कामिनी समूळ नाणीं मना नाहीं हे वासना माया केली ॥१॥ तृष्णाहेअधमनव्हावीमजला । प्रेमाचाजिव्हाळादेईतुझ्या||२||

रचनाकार: संत जनाबाई

पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी काय या दोन्हीपणी वेगळीक।।१।। माती तेचि धूळ धूळ तेचि माती। भेंडा आणि भिंती काय दोन॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥

रचनाकार: संत जनाबाई

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला दरिद्री तो भाग्यवंत केला। धुंद झाला तुझा दरबार।।ध्रु।। चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ।। १ ।।

रचनाकार: संत जनाबाई

पूर्वी काय तप नेणें में हो केलें निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळू लागे अंगे। रखुमाईचा संग दूर केला ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले ।।१।। पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई