हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज
ha dinavatsal maharaj | janasaven kay kaj
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
ha dinavatsal maharaj | janasaven kay kaj
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
hat nidhalavar thevuni vat pahe chakrapani
हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी ॥१॥ धाव धाव पांडुरंगें। सखे जीव लगे अन्तरंगे ॥ २ ॥
hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
hartijayachitantadi | namahotapailathadi
हार्टीजायचितांतडी । नामाहोतापैलथडी||१|| म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
hansen alen draupadisi bapa vachan pariyesi
हांसें आलें द्रौपदीसी बापा वचन परियेसी ||१|| सर्व अरिष्ट भंजना तुजलागीं वाहो कोणा ||२||
henchi devanchen bhajan sada rahe samadhan
हेंचि देवांचें भजन सदा राहे समाधान ।।१।। येर अवधे संसारिक। इंद्र देव ब्रह्मादिक ||२||
yeg yeg vithabai
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥