भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि देवांचें भजन सदा राहे समाधान

henchi devanchen bhajan sada rahe samadhan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हेंचि देवांचें भजन सदा राहे समाधान ।।१।। येर अवधे संसारिक। इंद्र देव ब्रह्मादिक ||२|| वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती।।३।।