भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

आक्रोशें ध्यानासी आणी पुरुषोत्तमा। पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ।।१।। अखंडित शुद्ध असावें अंतर। लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप ध्यान आणि जप काय दोन || २ ||

रचनाकार: संत जनाबाई

आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥ गाईम्हसीची खिल्लारें । ब्राह्मणा दिली अपारें ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई