भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां भीत नाहीं देवा आदि अंत तुझा ढाया

atan bhit nahin deva adi ant tujha dhaya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आतां भीत नाहीं देवा आदि अंत तुझा ढाया ॥१॥ झाले नामाचेनि बळकट तेथे कुपवाट |२॥ ज्ञान वैराग्य विवेक बळें तें तंब आम्हांसवें खेळे ॥३॥ दयां क्षमा आम्हांपुढे जनी म्हणे झाले येडे ||४||