भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी

shrrungichiya angi konate ho vah sharir anadal keli ali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी ॥१॥ काय तिने तपमुद्रा परिवेली म्हणोनियां झाली भृंगी अंगे॥२॥ अरे वा शहाणिया तैसा करी जय संतयोगे पाप नाही होय ॥३॥ नामयाची जनी पिटिती डांगोरा संदेह न धरा करा पूजा ॥४॥