त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला
tribhuvanamajin chale jyachi satta | mhane tattvatan chor ala
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥ तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
tribhuvanamajin chale jyachi satta | mhane tattvatan chor ala
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥ तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥
tribhuvanamaji sopen | chukati khepe pahatan
त्रिभुवनामाजी सोपें । चुकती खेपे पाहतां ॥१॥ तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥
tribhuvanin udar | bhola raja shrishankar
त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥ जे चिंती जया वासना । पुरवणें त्याची क्षणा ॥२॥
tribhuvanin jyachi satta | laj vate tyasi gatan
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥ म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥
tribhuvanin tumachi thori | patitapavan mhanati hari
त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥ तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥
tribhuvanincha dip prakashu dekhila | hrudayastha pahila janardanan
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥
trivarga bhojana baisale te jana | gonai namyakaran bolatase
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥
trividhapaten tapalen bhari | taya pandhari vishranti
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥
trailokyacha jo dhani | samacharanin pandhariye
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥ धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥
trailokyacha mugutamani | chakrapani shriviththla
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥ तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥
tryambak shikharin jivanmukta tumhi | nathache te dhamin guptarup
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥ सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥
tvampad tatpad asipad yanvegala dise | khol bunthi gheuni vitevari ubha ase ge may
त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥
thurakat thurakat chalatu | radhikeche galan mithi ghalitu |tayesi chumban avadi detu | pahatan yashodesi mag radatu
थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥
thor anyayi dayaghana | sambhalin dina apulya
थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या ॥१॥ वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥
thor garbhichi yatana | athavitan duhkh mana
थोर गर्भीची यातना । आठवितां दुःख मना ॥१॥ नऊमास वैरी । पचे विष्ठेचें दाथरीं ॥२॥
thor pidiyelen sangatan naye amhan | dahin dudh tup loni nasilen sima
थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥ लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥
dakshin dvaraka pandhari | shobhatase bhimatirin
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥ चला जाऊं तया ठायां । वंदू संताचिया पायां ॥२॥
datta datta mhanatan vache | tenen sarthak janmanchen
दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥ मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥
datta datta mhane vache | kal pay vandi tyachen
दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें ॥१॥ दत्तचरणीं ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥
datta datta vadatan vache | hoy janmachen sarthak
दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥ ऐसा जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥