विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां
visar to avagha jahala | viththala pahatan
विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां ॥१॥ निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
visar to avagha jahala | viththala pahatan
विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां ॥१॥ निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥
visaruni vithobasi | bharale havyasi sadhan
विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥ काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तयां ॥२॥
vruksha pahatan paratala agam | nigama na kale durgam
वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम । वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥
vruksha vyala akash patal | vrukshin prasavalen lokapal | aththyayenshin sahastra rushimandalen
वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥ कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥
vedavala vedavala | ubh thela maunyachi
वेडावला वेडावला । उभ ठेला मौन्यची ॥१॥ ब्रह्मादिकां अंत न कळे रुपाची । तो माझे माझे साचा भक्ता म्हणें ॥२॥
venunadachiya kila | panha phutala nirala
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥ आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निवाले जीवानीं ॥२॥
ved guru mata pita | aisa bhav jaya chitta
वेद गुरु माता पिता । ऐसा भाव जया चित्ता ॥१॥ नाहीं दुजा आठव कांहीं । चित्त जडलें चौघांपायीं ॥२॥
ved gheuniyan gela shankhasur | matsya avatar jayalagin
वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥ तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥
ved to amhan janardan | shastra ten amhan janardan | puran janardan | sarvabhaven
वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥ सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥
ved to praman | vachan kari jo apraman
वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥ तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मीं कुडा जहाला ॥२॥
ved netan shankhasuri | matsya avatar hoy hari
वेद नेतां शंखासुरी । मत्स्य अवतार होय हरी ॥१॥ मारुनियां शंखासुरा । ब्रम्हया तोषविलें निर्धारा ॥२॥
ved bolila jo jo gun | to to navhechi pathan
वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेची पठण ॥१॥ वेदें सांगितलें न करी । ब्रह्माद्वेषीं दुराचारी ॥२॥
ved ved brahma ek | svanubhaven taisench dekh
वेद वेद ब्रह्मा एक । स्वानुभवें तैसेंच देख ॥१॥ हा वेदाचा गौरव । कोण घेतो अनुभव ॥२॥
vedavachanen sutak pave | brahma mhanatan brahma navhen
वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥ वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥
vedavani deven keli | yer kay chorapasun jhali
वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली ॥१॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढावा अहंभाव ॥२॥
vedavidhi kanhi na kale pathaka | gunadosh dekha malin sada
वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥
vedashastra puranen anek shabdadnyanen | bharatache shravane sarvasva jode
वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥ ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥
vedashastra vakta ati nihsim pahi | siddhanta bolatan urin thevi kanhin
वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥
vedashastrin gaila puranin varnila | to shiv pahila dolebharin
वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥
vedancha vivek shastrancha ha bodh | to ha paramanand viththalamurti
वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥