भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद गुरु माता पिता । ऐसा भाव जया चित्ता

ved guru mata pita | aisa bhav jaya chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेद गुरु माता पिता । ऐसा भाव जया चित्ता ॥१॥ नाहीं दुजा आठव कांहीं । चित्त जडलें चौघांपायीं ॥२॥ एका जनार्दनीं साचें । ऐसें मनीं नित्य ज्याचे ॥३॥