भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा

venunadachiya kila | panha phutala nirala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥ आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निवाले जीवानीं ॥२॥ स्वानुभवाचे सरितें । जेवीं जीवना दाटे भरतें ॥३॥ एका एक गजें घनीं । पूर आला जनार्दनीं ॥४॥