होय सौरी आतां उघडा घाली माथा
hoy sauri atan ughada ghali matha
होय सौरी आतां उघडा घाली माथा । परपुरुषीं रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥
hoy sauri atan ughada ghali matha
होय सौरी आतां उघडा घाली माथा । परपुरुषीं रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥
hoyen hoyen varakari | panhe panhe re pandhari
होयें होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥
hore tun viththala hore tun viththala hore
होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे तूं गोपाळा ।
hovoniya jagi yogiya sharan
होवोनिया जगी योगिया शरण । करो नये अन्य गुरु मग ॥१॥
hovoniyan nishchal | sthir rahilon adhal
होवोनियां निश्चळ । स्थिर राहिलों अढळ ॥१॥ नाहीं भय शंका मनीं । विश्वास मानियला वचनीं ॥२॥
hosi bhaktancha konvasa | tujhin briden hlashikesha | niv-vilen sayasa | krupasindhu murari
होसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥ अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥
hmanasi bibhishan shahana | pari to maha murkha jana
ह्मणसी बिभिषण शाहणा । परि तो महा मूर्ख जाणा ॥१॥ काय तो रामासी भेटला । भेटून रामचि नाहीं झाला ॥२॥
hmane pundalik deva shiromani | parisavi vinavani ek majhi
ह्मणे पुंडलीक देवा शिरोमणी । परिसावी विनवणी एक माझी ॥१॥ संसारबंधन तोडींरे दारुण । हें एक मागणें तुजपाशीं ॥२॥
rup pahatan lochanin
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
vachan aika kamalapatin
वचन ऐका कमळापतीं। मज रंकाची विनंती ।।१।।
rahon atan henchi dhyan
राहों आतां हेंचि ध्यान। डोळा मन लंपट ।।१।।
tuj pahatan samori
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
tumhi sanakadik sant
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥
atan tumhi krupavant
आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
lekurache hit
लेकुराचे हित। वाहे माउलीचें चित्त ।।१।।
karuni uchit
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥
na dharin udas
न धरीं उदास । माझी पुरवावी आस ।।१।।
garudache payin
गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
yeg yeg vithabai
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
sundar ten dhyan ubhe vitevari
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥