वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण
vedhoni gelen majhen man | harapalen dujempan
वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥ ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
vedhoni gelen majhen man | harapalen dujempan
वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥ ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
vedhoni nelen amuchen man | lagalen dhyan antarin
वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥ दृष्टी धांवें पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥
verajhar khunte nam vadatan vache | anik sayasachen na karin kod
वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥ तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥
verajharin jala sin | bahu kelen khedakshin | bhandanasi din | aji yethen phavala
वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
velovelan tula bahe veda bhakta | rahoni nivant kshan ek
वेळोवेळां तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥ मागें बहुतांनीं केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलों ॥२॥
velovelan sang jana | magen dana sarvansi
वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥ मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥
velovelan hen chi sangen | dan magen jagasi
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥
vevharachya thai | tujhen na chale kanhin | mi tun doghe pahin | sarisen tethen
वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥ ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥
vesh vandaya purate | kon bramhan nirute
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥
vesha nahin bol avaguna dushile | aisha bola bhale jhanin kshobha
वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥१॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
veshyechiya ghari jato utavila | jatanchi deula radatase
वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥ काय ऐशा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥
vesh gheuni nusata kan | ugech jagavari rusatan kan
वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां । भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥
vesh dharoni brahman tisi kari sambhashan
वेष धरोनी ब्राह्मण तिसी करी संभाषण ।।१।। खेद न करी मानसीं काय करणें होणारासी ॥२॥
vesh palatoni dev kumbhar pain jahale | garudasi kelen gadhav tevhan
वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥ येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥
vesan gelen nishkam jhalen nar navhe nari | apalya tuti parakhya bheti sauriyanche pheri
वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥ त्याचा वेध लागला छंद हरी गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥
vaikuth agale na karu vegale
वैकुठ आगळे न करू वेगळे । मन ब्रह्मेळे एक ठेले ।॥१॥
vaikunth kailas tyamaji akash
वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश । आकशअवकाश धरी आम्हा ॥१॥
vaikunth ten ghar | sanduniyan nirantar
वैकुंठ तें घर । सांडूनियां निरंतर ॥१॥ तो हा पुंडलिक द्वारीं । उभा कर कटावरी ॥२॥
vaikunth dubhaten nandagharin maye
वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये । तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥
vaikunth pandhari bhinvareche tirin | pratyaksha shrihari ubha tethen
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥ रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥