अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति
adhikacha maj kantala | tumhan gopalan sangati
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥ काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
adhikacha maj kantala | tumhan gopalan sangati
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥ काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
adhikar taisa karun upadesh | sahe ojhen tyas ten chi dyaven
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥
adhikar taisa daviyela marga | chalatan hen mag kalon yeten
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
adhikar majha nivedan pai | tumhi to gosavi janatasan
अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥ अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥
adhik dekhanen tari niranjan pahanen
अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें । योगराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥
adhira majhya mana aik ek mat | tun kan re dushchit nirantar
अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥ध्रु.॥
adhogati amhin javen pandharinatha
अधोगती आम्हीं जावें पंढरीनाथा । ऐसें तुझ्या चित्ता आलें काय ॥१॥
anant ananta pari dekhatan antarin
अनंत अनंता परी देखतां अंतरीं । ह्रदयाभींतरीं मज निववितो माये ॥१॥
anant aparampar nam hen sadhar | nam sukhasagar amrut lahari
अनंत अपरंपार नाम हें सधर । नाम सुखसागर अमृत लहरी ॥१॥ नाम हेंचि तारूं नाम हेंचि तारक । भवमूळ छेदक नाम तुझें ॥२॥
anant koti amache aparadh sahile
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
anant janma ghetale yach dehi
अनंत जन्म घेतले याच देही । माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥
anant janmache phedile sankade
अनंत जन्माचे फेडिले सांकडे । चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥
anant janmen melavita durlabh | to pranavallabh shankaracha
अनंत जन्में मेळविता दुर्लभ । तो प्राणवल्लभ शंकराचा ॥१॥ वेदशास्त्र मंथुनी काढियेलें सार । ब्रह्मादिकां पार रामनामें ॥२॥
anant tirthanchen maher | anant rupanchen sar | ananta a-nant apar | to ha katin kar thevuni ubha
अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा ॥१॥ धन्य धन्य पांडु-रंग । सकळ दोषां होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपुर देखिलिया ॥२॥
anant namacha ha kala | puranen mhanate pahun chala
अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥ हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥
anant namachen pathantar
अनंत नामाचें पाठांतर । रामकृष्णनाम निरंतर ।
anant bramhanden | eke romin aisen dhenden
अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥ तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥
anant bramhande udarin | hari ha balak nanda gharin
अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥
anant brahmanden anant rachana
अनंत ब्रह्मांडें अनंत रचना । शून्य दे वासना तेथें झाली ॥ १ ॥
anant brahmande jayache udarin | dhyatase tripurari ah-rnishin
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं ॥१॥ पाहातसे मुख दशरथ त्याचें । भाग्य मी तयाचें काय वर्णूं ॥२॥