प्रपंच दु:खाचा द्रुम
prapanch du:khacha drum
प्रपंच दु:खाचा द्रुम । वाढला चुंबित व्योम तेथें पाहती संभ्रम ।
prapanch du:khacha drum
प्रपंच दु:खाचा द्रुम । वाढला चुंबित व्योम तेथें पाहती संभ्रम ।
prapanch sanduniya budhdi
प्रपंच सांडुनिया बुध्दी । जडली परमार्थ उपाधि मना होईं सावचित्त ।
pravrutti sasur nivrutti maher
प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर । तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना ।
balak janena matesi
बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ ।
bibhishan bhaven sharan ala pari
बिभिषण भावें शरण आला परी । तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।
bolanyasarikhe chale jo sajjan
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन । तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।
bolavena ten bolave
बोलवेना तें बोलावे। चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग ।
bramhandachi tirtha jalen |jayacheni eka bolen
ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।। सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।।
brahma he janaven akashasarikhen
ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें । माया हे वोळखें वायू ऐसी वायू ऐसी माया चंचल चपळ ।
brahmadik dev brahmadnyanaad
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड । करिती पवाड विघ्नरुपें यालागीं सगुणभावें उपासना ।
brahmadikansi durlabh
ब्रह्मादिकांसी दुर्लभ । देव भक्तांसी सुलभ थोरपणे आढळेना ।
bhagavantache bhaktisathi
भगवंताचे भक्तीसाठी। थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण ।
bhagyavant nar yatnasi tatpar
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर। अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।
man – karnikemajhari |snanasankalpa nivari
मन – कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी ।। स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ।।
man he viveke vishal karaven
मन हे विवेके विशाळ करावें। मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे।
manahuni vilakshan
मनाहूनि विलक्षण । तेंचि समाधिलक्षण नलगे पुरुनी घ्यावें।
manushyachi asha techi nirasha
मनुष्याची आशा तेचि निराशा । एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम ।
manogat jane sutra
मनोगत जाणे सूत्र । जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी।
maji bandhava bhopala
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें।
majin bandhava bhopala | taisi bandhu naye shila || .
माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।। . घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ।।