भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन – कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी

man – karnikemajhari |snanasankalpa nivari

रचनाकार: संत रामदास · अभंग
मन – कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी ।। स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ।। गुरुपायी शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ।। रामकृपेचे वाहे जळ। रामदासी कैसा मळ ।।