भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत नर यत्नासी तत्पर

bhagyavant nar yatnasi tatpar

रचनाकार: संत रामदास · अभंग
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर। अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा। अखंड शाहाणा तोचि एक प्रव्रुत्ति निव्रुत्ति चाळणा पहिजे। दास म्हणे कीजे विचारणा।