रात्रंदिन मन राघवीं असावें
ratrandin man raghavin asaven
रात्रंदिन मन राघवीं असावें । चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।
ratrandin man raghavin asaven
रात्रंदिन मन राघवीं असावें । चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।
ram ayodhyecha vasi | tochi nande dvarakesi
राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ।। कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ।।
ram krupakar viththla sakar | doghe nirakar ekarup
राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ।। आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।
ram kaisa ahe hen adhin pahaven
राम कैसा आहे हें आधीं पाहावें। मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन ।
ramanamakatha shravanin padatan
रामनामकथा श्रवणीं पडतां । होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें।
ramabhaktivin anu nahi sar
रामभक्तीविण अणु नाही सार। साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु ।
rama tujhya svamipane
रामा तुझ्या स्वामीपणे । मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे ।
rama ho jay rama ho
रामा हो जय रामा हो । पतितपावन पूर्णकामा हो नाथा हो दिनानाथा हो ।
ramachi karani
रामाची करणी । अशी ही पहा दशगुणें आवरणोदकीं ।
rup ramachempahatan
रुप रामाचेंपाहतां। मग कैंची रे भिन्नता दृश्य अदृश्यावेगळा ।
re manava ugich amuchi jini
रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी नरापरिस वानर भले ।
lanchanvoni bhaktilobha | ase valavantin ubha
लांचांवोनि भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा । पदकी इंद्रनीळशोभा । दिशा प्रभा उजळती ।।
lobha navasancha to dev badhdancha
लोभा नवसांचा तो देव बध्दांचा। आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा।
vadan suhasya rasal ha raghav
वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव मृगनाभी रेखिला टिळा हा राघव।
vay thoden thakena tirthatan
वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुध्दि थोडी घडेना पारायण एका भावें भजावा नारायण ।
vaje paul apulen
वाजे पाऊल आपुलें। म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड।
vani shudhda karin namen
वाणी शुध्द करीं नामें। चित्त शुध्द करीं प्रेमें नित्य शुध्द होय नामीं ।
vasanechi bedi dehabudhdi vankadi
वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी। वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला।
videshasi jatan deshachi lagala
विदेशासी जातां देशचि लागला। पुढें सांपडला मायबाप सर्व देशीं आहे विचारें पाहतां।
vishayin viraktapan indriyenigrahan gurukrupe vanchuni navhe navhe chanchalapanen man na kari vishayadhyan
विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे चंचळपणें मन न करी विषयध्यान । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण ।