भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाजे पाऊल आपुलें

vaje paul apulen

रचनाकार: संत रामदास · अभंग
वाजे पाऊल आपुलें। म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड। पाहों जातां जालें झाड भावितसे अभ्यंतरीं। कोण चाले बरोबरी शब्दपडसाद ऊठिला। म्हणे कोण रे बोलिला रामीरामदास म्हणे। ऐसीं शंकेचीं लक्षणे।