भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम कैसा आहे हें आधीं पाहावें

ram kaisa ahe hen adhin pahaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
राम कैसा आहे हें आधीं पाहावें। मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन । जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें दास्य कैचें घडी देवासी नेणतां । वाउगें शिणतां श्रम उरे समाधान देव पाहतां घडेल । येर बिघडेल दास म्हणे