भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें

bramhandachi tirtha jalen |jayacheni eka bolen

रचनाकार: संत रामदास · अभंग
ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।। सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।। रामीरामदास म्हणे । महिमा धाता तोही नेणें ।।