सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व
sukhanandachi raniv | bhaga ali phavali sarva
सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व ॥१॥ घ्याल ते घ्या रे धणीवरी । असाल जे जे या अधिकारी ॥२॥
sukhanandachi raniv | bhaga ali phavali sarva
सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व ॥१॥ घ्याल ते घ्या रे धणीवरी । असाल जे जे या अधिकारी ॥२॥
sukhi kelen sukhi kelen | santi davilen nij hit
सुखी केलें सुखी केलें । संती दाविलें निज हित ॥१॥ जन्मोजन्मीं दास त्यांचा । पोसणा ठायींचा पुरातन ॥२॥
sukhin santhavilen sukh | harikha harikh bhetavila
सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला ॥१॥ आनंदासी आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥२॥
sukhen karaven bhojan | garjave gun shrihariche
सुखें करावें भोजन । गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥ ल्यावें लेणें अळंकार । असावें सादर हरिकथे ॥२॥
sukhen janmataren gheun | namen alavun shriharichin
सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥ नाहीं आम्हा त्याचें कोडें । संसार बापुडें तें काये ॥२॥
sukhen bhiksha magon khaven | harichen karaven kirtan
सुखें भिक्षा मागोन खावें । हरीचें करावें कीर्तन ॥१॥ कलियुगीं हें साधन सार । भवसिंधू पार पाववितं ॥२॥
sundar uti malayagare
सुंदर उटी मलयागरे । वेढिलीं चिरें पापेंचि ॥१॥
sudarshan dharilen shirin | kshetrabhonvaten phire vari | jagadatma rajya kari | pandurang tethinche
सुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्राभोंवतें फिरे वरी । जगदात्मा राज्य करी । पांडुरंग तेथींचे ॥१॥ शिव सांगे स्कंदाप्रती । पंचक्रोशीमाजीं वस्ती । कृमी कीटकादि जीवयाती । ते ते होती चतुर्भज ॥२॥
sudin hoy sadhakansi | jari te anayasi bhetati
सुदिन होय साधकांसी । जरी ते अनायासी भेटती ॥१॥ बोध प्रतापाची वाणी । गर्जविती गुणीं श्रीहरीच्या ॥२॥
sunakumari amuche gharin | tyantehi chalavuniyan nirdhari | lole sejabajavari | anakhihi kari kay nenon
सुनाकुमरी आमुचे घरीं । त्यांतेही चाळवुनियां निर्धारी । लोळे सेजाबाजावरी । आणखीही करी काय नेणों ॥१॥ तया नावडतिचि भ्रतार । सासासासरे भावेदिर । करुनिया यासिची परिचार । रतल्या निरंतर याची संगें ॥२॥
suphal jinen harichya bhajanen | chukalin patanen yamajach
सुफळ जिणें हरिच्या भजनें । चुकलीं पतनें यमजाच ॥१॥ नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निजआवडी ॥२॥
suradas andhala panjabi bramhan | gatan tumache gun dhanya jhala
सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण । गातां तुमचे गुण धन्य झाला ॥१॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । नरहारी सोनार पाठक नामा ॥२॥
suravar ichchha kariti tyanchi | nitya haribhaktanchi bhetavaya
सुरवर इच्छा करिती त्यांची । नित्य हरिभक्तांची भेटावया ॥१॥ म्हणती धन्य हरीचे दास । सर्वदा उदास देहभावीं ॥२॥
suhasya vadan tutati taren | paulen gojirin vitevarin
सुहास्य वदन तुटती तारें । पाउलें गोजिरीं विटेवरीं ॥१॥ कटावरीं ठेविले हात । आयुधें मंडित शंखचक्र ॥२॥
surakandi baisoni khodin chadhasi jhadavari | modaliya dahali khandi padashil aghorin
सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥ वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥
surya na dekhe andhakara | agni jevin shitajvara
सूर्य न देखे अंधकारा । अग्नि जेवीं शीतज्वरा ॥१॥ तेंचि हरिभक्तां सांकडे । येऊंचि न शके तयापुढें ॥२॥
surya prakashacha nenechi mahima | ratrichiya tama na dekhoni
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥ क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥
surya vitala prakashasi | pari to sanditan nayechi tyasi
सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥ तेवीं हा पंढरीश परमात्मा । सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥
sel dili maga aisi | jen jen tumhansi avade
सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे ॥१॥ तरी दयाहो आपुलें नाम । अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥
sevakachi pari sthapila padin | mag tyachiye budhdi kon tuke
सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥ तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥