सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी
sukhe sansara ha kari | vache uchcharava hari
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥ दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
sukhe sansara ha kari | vache uchcharava hari
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥ दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥
sutala mhanatan bandhala hota | mukta mhane tyachen angin ye baddhata
सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥ बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥
sundar ten dhyan mandivar gheuni | kausalya janani gitin gaye
सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥
sundar balaka mhanati gopika yashoda rohini sanmukha | adi nataka nach vyapaka milaliya aneka
सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥
sundar mukh sajiren kasturi malavatin | murali vajavit ubha yamuneche tatin
सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥
sundar vibhuti lavi angin | miravi jagin bhushan
सुंदर विभुति लावी अंगीं । मिरवी जगीं भूषण ॥१॥ घालूनियां गळां माळा । वागवी गबाळा वोंगळ ॥२॥
sundaru balapanachi bunthi gheuni shripati | sanakadikan gati tethen kunthit ge may
सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥ ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥
sudarshan gheuni hatin | pavala to lakshmipati |dekhatanchi shripati | tanmay bal jala
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥
sudama savangadi | tyachi bahu godi harisi
सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी ॥१॥ बाळपणीं खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृहीं ॥२॥
surya ahe dola nahin | tethen pahanen na chale kanhin
सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं ॥१॥ सुर्य आणि दृष्टी दोन्हीं आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥
sulabh soparen nam mukhin gatan | patakanchya chalatha kampatati
सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥ हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥
suvarchyanamen svargichi devangana | brahmashapen jan ghari jali
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥
surya andharanten nasi | pari to sanmukh naye tyasi
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥
suryavanshamajin uttanapad ray | satyadharmi hoy parakrami
सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥ भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥
sevitan kathasar amrut | tenen god jale bhakta
सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥ मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥
sevechi avadi | aram nahin ardhaghadi
सेवेची आवडी । आराम नाहीं अर्धघडी ॥१॥ नित्य करितां गुरुसेवा । प्रेम पडीभर होत जीवा ॥२॥
sevenche karan mukhya to sadabhav | itar te vav indriy badha
सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥ साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥
sairatagodhanen chalati vanan | tayamagen chale vaikunthicha rana
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥
soire dhaire amhin santajan | tayavin chintan an nahin
सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥ हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥
soniyacha divas aji jhala | santasamagam pavala
सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥ तेणें फिटलें अवघें कोडें । झालें परब्रह्मा उघडें ॥२॥