सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं
sanda sanda vayan chhand | dhara govind manasin
सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
sanda sanda vayan chhand | dhara govind manasin
सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥
sandila prapanch jahalonse udas | sarvabhaven kas dharili tumachi
सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥
sandi parapavad khodi | ghei viththalasvarupi godi
सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥ व्यर्थ टवाळाचे बोल । बोलुं नका म्हणा विठ्ठल ॥२॥
sandi pan sandi sansaracha chhand | athavi govind velovelan
सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥
sandi mandi nako karun | vauga bharun shramacha
सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥ जेथें तेथें धावें मन । करा खंडन तयाचें ॥२॥
sandoniyan vithabai | kan ren pujitan mesai
सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई ॥१॥ विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥
sandoniya santaseva | kon heva mag jodi
सांडोनिया संतसेवा । कोण हेवा मग जोडी ॥१॥ नानापरीचे साधन । अष्टांगयोग धूर्मपान ॥२॥
sandoni achar karati anachar | brahmacha vichar na kale jyansi
सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥ वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥
satava to sarvathayin vase | shankaradik dhyati taya apeksha
सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥ तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥
sati bhagirathi satravichi dhar | subhakti te makar samarpili
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥ अर्पियले स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन होऊनियां ॥२॥
satvikabharanen romasi datane | svedache jivan yeun lage
सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे ॥१॥ कांपे तो थरारी स्वरुप देखे नेत्री । अश्रु त्या भीतरीं वाहताती ॥२॥
sadhak sarvada pusati | kon badha chittavrutti
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविधा वृत्ती वाढे ॥२॥
sadhakansi sadhatan dnyan | tanv adaven yet mayavighna
साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥ म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
sadhan kasaya shram te karave | nivruttinam gaven sadodit
साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥ तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥
sadhan kanhin nenen mi abala | shyam hen rup baisalense dola
साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा । लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥
sadhan ten sadha vache | nam mhana govindachen
साधन तें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें ॥१॥ तेणें तुटेल बंधन । वाचे गातां रामकृष्ण ॥२॥
sadhan ten sar pandharichivari | an tun na kari sayasachen
साधन तें सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥ वेद तो घोकितां चढे अभिमान नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥
sadhan nako anik kanhin | kari lavalahi kirtan
साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन ॥१॥ मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें बापुडें ॥२॥
sadhan sopen nam vache | parvat bhangati papachen | vishvasitaten sache | nam tarak kaliyugi
साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥ अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥
sadhanen kasaya karasi re gavhara | chauryanyashincha phera chukavi kanhin
साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्यांयशींचा फेरा चुकवी कांहीं ॥१॥ वाउगेंचि माझें म्हणोनि घेशी वोझें । आदी अंती तुझें कोण होती ॥२॥