येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं
yethen tethen duri to nandi mandirin
येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं । आत्मा चराचरीं एकपणें ॥१॥
yethen tethen duri to nandi mandirin
येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं । आत्मा चराचरीं एकपणें ॥१॥
yethen dusari na sare ati | deva bheti javaya
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥ तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥
yethen nahin uron ale avatar | yer te pamar jiv kiti
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥
yethen boloniyan kay | vhava guru tari jay
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
yethen yeuni kelen kayi | viththal nahin athavila
येथें येऊनि केलें कायी । विठ्ठल नाहीं आठविला ॥१॥ आहा रे मूढा भाग्यहीना । नेलासी पतना मोहभ्रमें ॥२॥
yethen sukhachiye rashi | par nahin tya bhagyasi
येथें सुखाचिये राशी । पार नाहीं त्या भाग्यासी ॥१॥ झालें आलिंगन। कांती निवाली दर्शनें ॥२॥
yethoni anandu re | krupasagar to govindu re
येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥ महाराजाचें राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥
yeri mhane kay karun vo sundari | atan ahe dharin kay majhen
येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥ प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥
yeri mhane bhed srushti daviti shabda
येरी म्हणे भेद सृष्टी दाविती शब्द । तत्त्वीं तत्त्व बोध कोठें गेले ॥१॥
yeri mhane maj kay detan svami
येरी म्हणे मज काय देतां स्वामी । उच्छिष्टांचे आम्ही धणी असों ॥१॥
yerikade anand gokulin | gop uthoni prat:kali | milale nandachya raulin | kariti jage shrikrushna
येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥ दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥
yerikade gangatirin| kavatuk dakhavi shrihari
येरीकडे गंगातीरीं। कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥ धर्मासहित साहीजण ऋषिलागी देती अन्न ॥२॥
yerikade gokulabhitari | yetanchi paramatma shrihari | vishvakarma yeuniyan nimishavari | nagar shrungari kautuke
येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥ निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥
yerikade tararani dvija gharin vahe pani
येरीकडे ताराराणी द्विजा घरीं वाहे पाणी।।१।। छिद्र पाडोनि रांजणा पाणी त्यामध्यें थारेना ||२||
yeru to nivant houni tyathayin | rahoniyan kanhin karita jhala
येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥ न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥
yere divashin gheuni saven | goval khillaranche thave yamunatatakin nitya nave | khel khelati vichitra
येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥ म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें
yere deva tula dein mi peda | vegin bahe veda namadev
येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव ॥१॥ ज्याचे पायीं असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥
yere yere majhya rama | manamohan megh:shyama
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ:श्यामा ॥१॥ संतमिसें भेटी । देईं देईं कृपा गोष्टी ॥२॥
yere yere majhya rama manamohan meghashyama
येरे येरे माझ्या रामा मनमोहन मेघश्यामा ||१|| संतमिसें भेटी । देई देई कृपा गोष्टी ।।२।।
yeren shabda te aikon | ubha thakala jagajjivan | mata mhane he avagun | kanre aise karitosi
येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥ ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥