भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव

yere deva tula dein mi peda | vegin bahe veda namadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव ॥१॥ ज्याचे पायीं असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥ जनीं पुसे सुखी रखुमाईचा जोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥३॥ यावयासी येथें आळस तुह्मी सोडा । घेईन इडा-पिडा नामा म्हणे ॥४॥