मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव
mungi ani rav | amhan sarikhachi jiv
मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥
mungi ani rav | amhan sarikhachi jiv
मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥
mungi udali akashin
मुंगी उडाली आकाशीं | तिणें गिळिलें सूर्याशीं ॥१॥
mungi umaga te mungi umaga | mungiche mukhin tniveni ganga
मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥ उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥
mungi vyali shingi jhali tichem dudh kiti | satara ranjan bharun gele pele bara hatti
मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती । ॥१॥ आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥ध्रु०॥
mungichiya galan bandhoniyan meru | tenen ha prakaru kalon ala
मुंगीचिया गळां बांधोनियां मेरू । तेणें हा प्रकारू कळों आला ॥१॥ माळियाचे पोरें लपविलें पोटीं । तेणें जगजेठी सुख मानीं ॥२॥
mungichiya ghara kon jay mul | dekhoniyan gul dhanv ghali
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
munginen akash kavalilen bahin | tethen ek naval vartalen pahin
मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं ॥१॥ मुंगी उमगा मुंगी उमगा । मुंगीचे माथां त्निवेणी गंगा ॥२॥
mungis to margu sampade godicha | yogicha lakshicha dnyan jyoti
मुंगीस तो मार्गु सांपडे गोडीचा । योगीचा लक्षीचा ज्ञान ज्योती ॥१॥ तरीच ओळखीजे केशवचरण । त्या जन्ममरण मग कैंचें ॥२॥
mugut kundalen vanamala | keshar kasturicha tila
मुगुट कुंडलें वनमाळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥ विठो देखिला म्यां दिठीं । अंगीं चंदनाची उटी ॥२॥
mungyanchiye vivarin lagalise ag | pudhen ani magen jalen nahin
मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥ राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥
mutuniya hayen bhumi saraviti | potasi pusati doghe-jan
मुतूनिया हायें भूमी सारविती । पोटासी पुसती दोघे-जण ॥१॥ घेऊनियां काष्ट घाशिताती दांत । वाकुल्या दावीत नंदा- लागीं ॥२॥
mudal jatan jhalen | mag labhachen kay alen
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥
mudalamadhyen pade tota | aisa khota udim
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
mudra ti pachavi launiyan laksha | to atma pratyaksha hari dise
मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥
muni mukta jhale bhenen garbhavasa | amhan vishnudasan sulabh to
मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
munijan sadhiti sadhanin | to hari kondala nayanin
मुनीजन साधिती साधनीं । तो हरी कोंदला नयनीं ॥१॥ नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनहीं आटले ॥२॥
murali dharuni adharin | vajavin chhanden nanapari | bhovaten gopal nachati gujarin | yamunatiri ananden
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥
murali manorah re madhav ||dhru
मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥ श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥
mulen sangatati | mati khato ge shripati
मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥ लांकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥
mulachiya mulen | duhkhen vadhati sakale
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥