नाहीं यासि गोत नाही यासी कूळ
nahin yasi got nahi yasi kul
नाहीं यासि गोत नाही यासी कूळ । शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
nahin yasi got nahi yasi kul
नाहीं यासि गोत नाही यासी कूळ । शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
nahin laukikashin kaj | majhen guj to janen
नाहीं लौकिकाशीं काज । माझें गुज तो जाणें ॥१॥ अंतर्बाह्य ठावें तयां । येईल बाह्य पसरुनी ॥२॥
nahin laukikasi kam | gain nam sarvada
नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा ॥१॥ हेंचि माझें भांडवल । विठ्ठल विठ्ठल खरें नाणे ॥२॥
nahin vari palamatra ghadi | gele kalpakodi yanchipari
नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥२॥
nahin vicharit | megh haganadari set
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
nahi vithobachen prem | ganiv shram vruthachi to
नाही विठोबाचें प्रेम । गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥ काय करिती आपुल्या दैवा । भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥
nahin vishvas jaya gathin | na pahati dithin pandhari te
नाहीं विश्वास जया गाठीं । न पाहती दिठीं पंढरी ते ॥१॥ अदृष्ट त्यांचे हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥२॥
nahi shabdadhin varma ahe duri | navhe tantramantrin anubhav to
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा । कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥
nahin sandeh kari ha path | pavasi vaikunth hari mhanatan
नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥ जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥
nahin sayasachen kam | vache vada ramanam
नाहीं सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥ बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥
nahin sukh tribhuvanin| mhanuni manin dharilen
नाहीं सुख त्रिभुवनीं। म्हणुनि मनीं धरिलें ॥१॥ पायीं ठेवियला भाळ। कंठीं माळ नामाची ॥२॥
nahin sukhaduhkh papapunya nahin
नाहीं सुखदुःख पापपुण्य नाहीं । नाहीं कर्मधर्म कल्पना नाहीं ॥१॥
nahin ha akar nahin ha vikar
नाहीं हा आकार नाहीं हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
nahinchi urala rita | thavo yavin tatvatan
नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥ अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥
nahinchi kelen samadhan | majhen mhanavun kshiti vate
नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥ आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥
nahinchi tumhan bhidachad | yethen karun alyati badabad | krushna majha avaghyansin god | tumhansi kan ge vit yacha
नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥ जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥
nahinchi ya dal mul | pahatan yasi jati kul
नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥ रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥
ni:sim bhav dekhoniyan hari | keli svikari puja tyachi
नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥ पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥
nikat asatanchi dev | nenati te ahambhav
निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥ ऐसे व्यापले मूढपणें । विसरले जनार्दनें ॥२॥
nikat velhal nenon mayajal
निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥