भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं सुख त्रिभुवनीं। म्हणुनि मनीं धरिलें

nahin sukh tribhuvanin| mhanuni manin dharilen

रचनाकार: संत सेना · अभंग
नाहीं सुख त्रिभुवनीं। म्हणुनि मनीं धरिलें ॥१॥ पायीं ठेवियला भाळ। कंठीं माळ नामाची ॥२॥ पावलीं विश्रांती। सेना म्हणे कमळापती ॥३॥