भजनी मालिका
← भजनांकडे परत

निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ

nikat velhal nenon mayajal

निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥ तें रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥ कुटूंब‍आचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥ निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामें कोटि यज्ञा होतजात ॥४॥