चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण
chintile pavalin jayan krushnabheti | eravin te ati vanyanvin
चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
chintile pavalin jayan krushnabheti | eravin te ati vanyanvin
चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
chitta gvahi tethen laukikachen kai | svahit ten thayin apanapen
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
chitta gheuniyan tu kay desi | aisen majapasin sang adhin
चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥
chitta chaitanya padali ganthi na sute mithi | sanchit karmachi jhali ati uraphati drushti
चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥ कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥
chitta tujhya payin | thevuni jalon utarai
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
chitta ten chintan kalpanechi dhanv | je je vadhe hanv indriyanchi
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
chitta nahin hatin | karun jata haribhakti
चित्त नाहीं हातीं । करूं जाता हरिभक्ति ॥ १॥ मज इतुली वासना। भेटी द्यावी नारायणा ॥२॥
chitta vedhiyalen nadanchya nandanen | mohiyalen dhyanen yogiraj
चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥
chitta shuddha tari shatru mitra hoti | vyaghra he na khati sarpa taya
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
chitta samadhan | tari vish vate sonen
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
chitta samadhan | sukh duhkh sam jane
चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे ॥१॥ न करी आणीक उपाधी । निवारली आधि व्याधी ॥२॥
chitta aisi nako deun athavan | jenen devache charan antare ten
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥
chitta mile tyacha sang ruchikar | kshobhavitan dur ton chi bhalen
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥
chittacha chalak | tyachen ubhay sutra ek
चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥ नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥
chittache chintani manachen manani
चित्ताचे चिंतनी मनाचें मननी । जीवाचे जीवनीं कृष्ण त्यांचे ॥१॥
chittachen bandhalen javali ten vase | prakashin prakashe sarvakal
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥
chittarya chitaren kadhi bhintivari | taisen jag sare avaghe hen
चित्तार्या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥ पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥
chittasi vyapak vyapuni duri
चित्तासी व्यापक व्यापूनि दुरी । तेंचि माजि घरीं नांदे सदां ॥१॥
chittin dharin mi paulen sakumar | sakal bidhar sampattichen
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
chittin nahin as | tyacha pandurang das
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥ असे भक्तांचिये घरीं । काम न सांगता करी ॥ध्रु.॥