भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी

chitta chaitanya padali ganthi na sute mithi | sanchit karmachi jhali ati uraphati drushti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥ कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥ देह विदेह वाढिलें मीतूंपणे । एका जनार्दनीं सहज एकपणें ॥३॥