भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज

chitta vedhiyalen nadanchya nandanen | mohiyalen dhyanen yogiraj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥ एका जनार्दनीं सांवळें चैतन्य । श्रीगुरुची खुण विटेवरी ॥३॥