अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा
aparadhachya kodi hechi majhi jodi | patitapavan praudhi tujhi deva
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥
aparadhachya kodi hechi majhi jodi | patitapavan praudhi tujhi deva
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥
aparadhavin bali | ghatala patalin | saven kanav upajali | dbar rakhisi tayachen
अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें ॥१॥ गार्हाणें सांगवें कवणा । केशवा सुजाणा । कोणी आणिक तुजविणा । नाहीं दुसर आह्मातें ॥२॥
aparadhi ahe motha
अपराधी आहे मोठा। मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद ।
aparadhi mhanoni yeton kakulati | nahin tari hoti kay chad
अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥ येईल तारूं तरी तारा जो जी देवा । नाहीं तरी सेवा घ्यावी भार ॥ध्रु.॥
apay upay na taki kirtan | sada sarvakal dhyan ramakrushna
अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥ तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥
apar mahima santancha | kay bolun mi vacha
अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा ॥१॥ मागें तरले पुढें तरती । जदजीवा उद्धरती ॥२॥
apar sant jhale kshitin | aikilen aikal pudhenhi hoti
अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥
apurva kone eke kalin | dev sabhechya mandali
अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ।।१।। करी त्रैलोक्यभ्रमणा । करीं वाहे ब्रह्मवीणा ॥२॥
ambarushi rukmangad | narad mahamuni prarhad
अंबऋषि रुक्मांगद । नारद महामुनि प्रर्हाद ॥१॥ मिळोनि सनकादिका भारू । पांडुरंगीं हरि जागरु ॥२॥
ambarushiraya padile sayas | sosi garbhavas svayen dev
अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥ उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥
ambarushisathi
अंबऋषीसाठी । जन्म घेतलें जगजेठी ।। १ ।।
abadulakhanachi bhovali tahar
अबदुलखानाची भोवली ताहार। महापाषाण फोडिले खेचर ।
ambula maherin bhogi dhanivari
अंबुला माहेरीं भोगी धणीवरी । मग तया श्रीहरि सांगों गूज ॥१॥
ambula vikun ghetali vastu
अंबुला विकून घेतली वस्तु । घराचार समस्तु बुडविला ॥१॥
ambula hota to lenkaru jala
अंबुला होता तो लेंकरु जाला । घराचार बुडाला बाईंयांनो ॥१॥
abolanen bol kunthit pai jahalen | ten nidhan dekhilen nandagharin
अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥
abhakta pataki apar | namen pail par pavalen
अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावलें ॥१॥ ऐसं सोपें रामनाम । आणिकांसीतो विश्राम ॥२॥
abhakta bramhan jalo tyachen tond | kay tyasi rand prasavali
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥
abhakta sabhakta doghansi sarakha dise | lavanin jaisen nadise dujepan ge may
अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥
abhakta durjana yamadut yatana | nanapari jana karitati
अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥ नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥