भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी

apurva kone eke kalin | dev sabhechya mandali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ।।१।। करी त्रैलोक्यभ्रमणा । करीं वाहे ब्रह्मवीणा ॥२॥ देती सर्वही सन्मान | सिद्ध साधू योगी जन ।। ३ । सांगे अपूर्व कहाणी म्हणे नामयाची जनी ॥४॥