अगावैकुंठींच्या राया
agavaikunthinchya raya
अगावैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ।।१।।
agavaikunthinchya raya
अगावैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ।।१।।
ambarushisathi
अंबऋषीसाठी । जन्म घेतलें जगजेठी ।। १ ।।
alankapuri punyathav
आलंकापुरी पुण्यठाव । तेथ समाधी ज्ञानदेव ।।१।।
kanavalu krupalu tun may mauli
कनवाळू कृपाळू तूं माय माऊली । धावुनियां भेटली विठाबाई ।।१।।
ghya re ghya mukhi nam
घ्या रे घ्या मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
janmantarichen sukrut aji phalansi alen
जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें । ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।
jiviche jivalage majhe krushnai kanhai
जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई । सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ।। १ ।।
dnyan vairagya bhajalin na tumaten
ज्ञान वैराग्य भजलीं न तुमतें । आमुतें पंढरीनाथें न विसरीजे ।।१।।
jyanche ghetan mukhin nam
ज्यांचे घेतां मुखीं नाम । धाकीं पडे काळ यम ।।१।।
din patit anyayi
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। १ ।।
nako devaraya ant ata pahu
नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।१।।
namen dosh jalati
नामें दोष जळती । नामें पापी उद्धरती ।। १ ।।
patit tun pavana
पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ।। १ ।।
patit pavan hmanavisi adhi
पतित पावन ह्मणविसी आधी । तरी का उपाधि भक्तांमागें ।।१।।
majhe maher pandhari
माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
majhya jivinche jivan
माझ्या जीवींचे जीवन । तो विठ्ठल निधान ।।१।।
yog yag tape karita bhagali
योग याग तपे करिता भागली । तीच ही माऊली विटेवरी ।।१।।
varma vairiyache hati
वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ।।१।।
vithu dinancha dayal
विठू दीनांचा दयाळ । वागवी दासाची कळकळ ।।१।।
vishayache sangatin
विषयाचे संगतीं । नाश पावलें निश्चिती ।। १ ।।