समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी
samarpili vani | pandurangin ghete dhani
समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
samarpili vani | pandurangin ghete dhani
समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥
samagamen ase hari nenatiyan | nedi jaun vanyan ankitansi
समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥
samadhan tyanchin indriyen sakal | jayan to gopal samagamen
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचाझाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काम ॥२॥
samudravalayankit pruthvichen dan | karitan saman na ye nama
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥
sanyog sakalan ase sarvakal | dushchitta gopal ala dise
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥ध्रु.॥
saraten majhen tujhen | tari hen utaraten ojhen
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥ न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥
saraliyacha sos manin | lajoniyan rahilon
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥ आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥
saralen atan nahin | na mhane velakal kanhin
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥
saralin hin namen uchcharavin sada | hari ba govinda ramakrushna
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
sare aisen jyachen dan | tyache kon upakar
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥ नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥
sarpa bhulon guntala nada | garudiyen phandan ghatalase
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
sarpa vinchu dise | dhan abhagya kolase
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥ आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
sarva kal dolan baiso narayan | nayo abhiman ad pudhe
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥ध्रु.॥
sarva bhagyahin | aisen sambhalilon din
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥
sarva sangin vit ala | tun ekala avadasi
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
sarva sukh amhi bhogun sarva kal | todiyelen jal mohapash
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
sarva sukhen aji ethen chi volalin | santanchin dekhilin charanambujen
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
sarvakal majhe chittin | he chi khanti rahili
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
sarvatha hi khota sang | upaje bhang manasi
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥
sarvapakshin hari sahesakha jala | olya anganichya kalpalata tyala
सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥