भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश

sarva sukh amhi bhogun sarva kal | todiyelen jal mohapash

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥