भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी

samarpili vani | pandurangin ghete dhani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥ धार अखंडित । ओघ चालियेला नित्य ॥२॥ पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥३॥