राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो
raho atan hen chi dhyan | dola man lampato
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
raho atan hen chi dhyan | dola man lampato
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥
raho ye chi thayin | majha bhav tujhe payin
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥
rikamen tun nako mana | rahon kshanakshana hi
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥ वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥
riddhisiddhi dasi kamadhenu gharin | pari nahin bhakari bhakshavaya
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ लोडे बालिस्तें पलंग सुपत्ती । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
ruchi ruchi gheun godi | premasukhen jali jodi
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतू विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥
rulen mahadvarin | payankhalil payari
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥ तैसें माझें दंडवत । निरोप सांगातील हा संत ॥ध्रु.॥
rusalon ahmin apuliya sanvasara | tethen janachara kay pad
रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥
rusalon sansara | amhi anik vyapara
रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥
rup nanv maya bolavaya thav | bhaga ale bhav tayapari
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥
rupin jadale lochan | payin sthiravalen man
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥
rupen govilen chitta | payin rahilen nishchint
रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥ तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥
rojakirda jama dharuni sakal | khatavila kal varavari
रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥
lankemaji gharen kiti tin aika | sangatasen sankhya jaisitaisi
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥
lakshuniyan yogi pahati abhas | ten dise amhans drushtipudhen
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥
lakshmivallabha | dinanatha padmanabha
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥
lachalachya kama nahin talavala | na kale ongala upadesh
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥
latika chi kela | song pasara davila
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥ अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥
latika to prapanch ek hari sacha | harivin ahach sarva indriyen
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥
latika dev mhanatan aisa | sandehasa vatatase
लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥ ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
latikiyachya asha | hoton padilon valasa | houniyan dosha | patra mithya abhimanen
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥ बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥