भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे

latika dev mhanatan aisa | sandehasa vatatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥ ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥