भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी

rulen mahadvarin | payankhalil payari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥ तैसें माझें दंडवत । निरोप सांगातील हा संत ॥ध्रु.॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥ तुका म्हणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ॥३॥