कृपा पाहिजे
krupa pahije
कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन ।
krupa pahije
कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन ।
kaivari hanuman,amucha
कैवारी हनुमान,आमुचा ।। पाठी असतां तो जगजेठी ।
konen prarabdha nirmilen
कोणें प्रारब्ध निर्मिलें। कोणें संसारीं घातलें ब्रह्मादिकांचा निर्मिता ।
komal vacha dere ram
कोमळ वाचा देरे राम । विमळ करणी दे रे राम हितकारक दे रे राम ।
kaul jala raghunathacha
कौल जाला रघुनाथाचा । मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी ।
kshirapatichi vatani | tethen jali bahu datani
क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी । पैस नाहीं राजांगणी। कोणालागी ।। रंगमाळा नीरांजने ।
gagana lavu jatan pank
गगना लावू जातां पंक। लिंपे आपुला हस्तक ऊर्ध्व थुंकता अंबरीं ।
gajendra savaje dharila panedin
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं। रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।
garuvin prani tya hoy jachani
गरुविण प्राणी त्या होय जाचणी । सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला अंती यमघाला चुकेना की चुकेना की यमयातना या जना ।
gale bandhale pashanin | atmaling nenen koni
गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ।। जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ।।
guruvaren dataren |.
गुरूवरें दातारें ।. अभिनव कैसें केलें .एकचि वचन न बोलत बोलुनि ।
gela prapanch hatincha | lesh nahi paramarthacha
गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ।। दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ।।
gela svarupachya thayan | tikade brahma ikade maya
गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।। दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।।
ghat kara ghat kara
घात करा घात करा । घात करा ममतेचा ममतागुणें खवळें दुणें ।
ghat karuni apala
घात करुनी आपला । काय रडशील पुढिलां बहुत मोलाचें आयुष्य ।
chalat nahin bolat nahin
चालत नाहीं बोलत नाहीं । हालत नाहीं तो निरंजन दिसत नाहीं भासत नाहीं ।
chhayemaji chhaya lope | tari kay parush harape
छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ।। तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ।।
jatharin lago kshudha
जठरीं लागो क्षुधा। होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा ।
jana jan palitahe vrudhda balapan bala vrudhdapan
जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण । अंतर शोधुनि पाहें श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां ।
janmavari shin kela | ant:kalin vyartha gela
जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।। काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।।