भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरूवरें दातारें ।.

guruvaren dataren |.

रचनाकार: संत रामदास · अभंग
गुरूवरें दातारें ।. अभिनव कैसें केलें .एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेलें भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधें उतरिलें दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें