भजनी मालिका
← भजनांकडे परत

घात करा घात करा

ghat kara ghat kara

रचनाकार: संत रामदास · अभंग
घात करा घात करा । घात करा ममतेचा ममतागुणें खवळें दुणें । राग सुणें आवरेना ममता मनीं लागतां झणीं । संतजनीं दुरावली दास म्हणे बुध्दि हरी । ममता करी देशधडी संदर्भ –