भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैवारी हनुमान,आमुचा

kaivari hanuman,amucha

रचनाकार: संत रामदास · अभंग
कैवारी हनुमान,आमुचा ।। पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियां अभिमान द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण