धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची
dhanya chandrabhaga dhanya valuvant | tethen sabhadat vaishnavanchi
धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥ ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
dhanya chandrabhaga dhanya valuvant | tethen sabhadat vaishnavanchi
धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥ ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥
dhanya jahalon atan | avaghi chinta varali
धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥
dhanya tulashicha mahima | nahin anik upama
धन्य तुळशीचा महिमा । नाहीं आणीक उपमा ॥१॥ प्रात:काळीं दरुशन । घडतां पुण्य कोटीयज्ञ ॥२॥
dhanya te bhagyache | vas kariti pandhariche
धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥ करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥
dhanya te bhagyache | vasudev namin nache
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामीं नाचे ॥१॥ सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥
dhanya techi sant bhakta bhagavat | hrudayin anant nitya jyanchya
धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥ धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥
dhanya divas jahal | santasamuday bhetala
धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥ कोडें फिटलें जन्माचें । सार्थक जाहलें पैं साचें ॥२॥
dhanya dhanya kirtan jagin | sant techi sabhagin
धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं ॥१॥ गाती कीर्तनीं उल्हास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥
dhanya dhanya jagin sant | krupavant dinabandhu
धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥ कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥
dhanya dhanya te jan | jaya shivachen bhajan
धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥ हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
dhanya dhanya ten sharir | jethen katha nirantar
धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥ गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥
dhanya dhanya techi nar | dattanamin je tatpar
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥ त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
dhanya dhanya techi sant | nahin mat dusari
धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥ वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥
dhanya dhanya namadev | sarva vaishnavancha rav
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥ प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥
dhanya dhanya nivruttideva | kay mahima varnava
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥ शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥
dhanya dhanya pandharapur | vahe bhivara samor
धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥ म्हणोनि नेमें वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥
dhanya dhanya pundalik | tarile lokan sakalan
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥ तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥
dhanya dhanya bhumandali | vaishnav balin vir gadhen
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें ॥१॥ कळिकाळाचे न चले बळ । नामें सबळ वज्रकवची ॥२॥
dhanya dhanya viththal dev | pahatan nirase bhev kalachen
धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें ॥१॥ जाउनी घाला पायीं मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥
dhanya dhanya shrigurubhakta | guruchen janati manogat
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥ गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥