धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष
dharma artha kam moksha | santacharanin thevi laksha
धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
dharma artha kam moksha | santacharanin thevi laksha
धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥
dharmachen vat mode | adharmachi shig chadhe | tain amhan yenen ghade | sansarasthiti
धर्माचें वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तैं आम्हां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥ आम्हां कां ससारा येणें । हरिभक्ति नामस्मरणें । जडजीव उद्धरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥
dhanv narayan | majhya duhkhachya nirasana
धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥ संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥
dhanv re dhanv atan | dinavatsala rama | sansarasang goshti | mi guntalon kama
धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥ तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥
dhanvanya dhanvatan na lava ushir | ha shreshthachar magen ala
धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥ गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥
dhanvunin tiji gopika mhane vo bai | yethen rahavaya lag urala nahin
धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥
dhanvu nako saira karmachiyasathin | tenen hoy drushti upharati
धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणें होय दृष्टी उफराटी ॥१॥ शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥
dhanve deva tun nirvanin | tujavin nahin konhi
धांवे देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोण्ही ॥१॥ भुली पडली विषयसुखें । पात्र जालों महादु:खें ॥२॥
dhanve dhanve shrihari | nivarin sansar boharin
धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं ॥१॥ आडलियाचा विसांवा । धांवे पावे तुं केशवा ॥२॥
dhanve pave dattaraja | maharaja gururaya
धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥
dhondyasi vyapar koni nahin kela | aj myan aikila vruttant tujha
धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥ उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥
dhyanache dhyan dnyanachen dnyan | te sam charan vitevari
ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥ भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥
dhyanin baisoni shankar | jape ramanam sar
ध्यानीं बैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥ पार्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥
dhyey dhyata dhyan | avagha majha janardan
ध्येय ध्याता ध्यान । अवघा माझा जनार्दन ॥१॥ आसन शयनीं मुद्रा जाण । अवघा माझा जनार्दन ॥२॥
dhyey dhyata dhyan viththal sampurna | dnyey dnyata purna viththal majha
ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥ योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥
dhyey dhyatevin dhyan | dnyey dnyatevin dnyan
ध्येय ध्यातेविण ध्यान । ज्ञेय ज्ञातेविण ज्ञान ॥१॥ ऐसें जनार्दनाचें ध्यान । साधनांचें निज साधन ॥२॥
dhvaj vajrankush shobhati charanin | to ubha ranganin vaishnavanchen
ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥
na kari alas ramanam ghetan | vache uchcharitan kay venche
न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे ॥१॥ न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांहीं । रामनाम गाई सदा मुखीं ॥२॥
na karin talatal mana | chinti charanan vithobachen
न करीं तळतळ मना । चिंती चरणां विठोबाचें ॥१॥ राहे क्षणभरी निवांत । न करीं मात दुजीं कांहीं ॥२॥
na kari sayas anik sankalpa | vayanchi vikalpa na dhari manin
न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं ॥१॥ मनाचें जें मन करी ते स्वाधीन । तेणें नारायण कृपा करी ॥२॥