भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें

dhanya dhanya bhumandali | vaishnav balin vir gadhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें ॥१॥ कळिकाळाचे न चले बळ । नामें सबळ वज्रकवची ॥२॥ विठ्ठल देव पाठी उभा । तेथे लाभा काय उणें ॥३॥ एका जानर्दनीं मुक्ती । तेथें दास्यत्व करिती ॥४॥