जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची
janma jara tute karma | santasamagam ghadatanchi
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥ उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
janma jara tute karma | santasamagam ghadatanchi
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥ उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
janma jara maran vyadhi | hi to upadhi lagalise
जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥ लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥
janmakalin deven pratidnya pain keli | shatakoti lihili kavyarachana
जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥
janmajanmatarichen sukrut jodanen | santacharan pavanen tenen bhagyen
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥
janmamaran koden nivari ha sang | bhajen padunrang adhi
जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥ वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥
janmamaran sankaden nivaravaya koden | viththal ughaden pandhariye
जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥
janmamaranachen tutalen sankaden | kaivalya rokaden ubhen ase
जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥ डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥
janmamaranachen nivarel duhkh | karitan dekh kirtan
जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन ॥१॥ नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥
janmamarananchya chukava re khepa | yasi to sopa ramamantra
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥
janmala jo prani | ramanam neghe vani
जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥ महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
janmalen ten bal | pari vat pahe kal
जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥ नाहीं संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥
janma yeuniyan nara | na kari ayushyacha matera
जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा ॥१॥ वाचे उच्चारी हरहर । तेणें सुखरुप संसार ॥२॥
janmancha posana tujha mi pamar | kay atan vichar keshiraja
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
janmatar sukhe gheun | shriviththalanam athavu
जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥ नाहीं त्यांचे आम्हां कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥
janmasi yeuni paha re pandhari | viththal bhimatirin ubha ase
जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशनें एका ॥२॥
janmojanmin amhin bahu punya kelen | mag ya viththalen krupa keli
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
janmojanmi kela lag | mhanoni bhag pavalon
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥ तेणें घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥
janmojanminche sanchit | gurupayin jadalen chitta
जन्मोजन्मींचे संचित । गुरुपायीं जडलें चित्त ॥१॥ तेंतो सोडिल्या न सुटे । प्रेमतंतु तो न तुटे ॥२॥
janmoni prani nam na ghet vache | tyachiya janmachen vyartha vojhen
जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें ॥१॥ प्रसवोनी तयां वांझ तो जननी । बुडविलीं दोन्हीं कुळें त्यानें ॥२॥
jap japya tap nako anushthan | panchagni sadhan nako
जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥ नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतुं नको ॥२॥