भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे

janma jara maran vyadhi | hi to upadhi lagalise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥ लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥ विषयकर्दमाचें मेळीं । विठ्ठल वनमाळीं येवो आतां ॥३॥ एका जनार्दनीं ध्यास । अवघीं आस पायां पैं ॥४॥